मुंबई लोकल ज्या पद्धतीने ठरविलेल्या स्थानकावर थांबते, त्याच पद्धतीने नियमितपणे हे जीवन देखील काम, क्रोध, मंद, मत्सर, राग आणि द्वेष या जीवनातील थांब्यावर थांबत असते.
श्रेष्ठ आणि महान आहेत ते जीव, ज्यांनी या जीवनात काम, क्रोध, मंद, मत्सर, राग आणि द्वेष या थांब्यावर न थांबता, या कलीयुगातील एकमेव परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना हा जन्म अर्पण केला आहे.