vijaybadgujar999's Album: Wall Photos

Photo 185 of 207 in Wall Photos

सुर्वोदय तेव्हाच, जेव्हा तुम्ही प्रेमाच्या पलीकडे जाऊन या शाश्वत प्रेमाच्या क्रांतित, भाग घेतात एक जन्म अर्पण करून या युगांतात!

अन्यथा तसे बघायला गेले तर, सुर्वोदय रोजच होतो त्यात नवल काही नाही, तो निसर्गाचा नियम आहे कुठल्याही युगात!

विचार करा आणि मोठ्या संख्येने या शाश्वत प्रेमाच्या क्रांतित एक जन्म अर्पण करून सहभागी व्हा!