navin chandra 's Album: Wall Photos

Photo 268 of 1,087 in Wall Photos

मतदारसंघातील विलेपार्ले येथे आमदार श्री Parag Alavani यांच्या माध्यमातून गेले 3 महिने मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अत्यंत कौतुकास्पद उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांच्या 50 व्या शिबिरात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार श्री Mangal Prabhat Lodha जी यांच्यासह सहभागी झाले.