navin chandra 's Album: Wall Photos

Photo 1,063 of 1,087 in Wall Photos

अहमदनगर शहर जिल्हा भाजपचं सरकार विरोधात आंदोलन, दूध दरवाढ तसेच दूध भूकटीला अनुदान मिळावे यासाठी प्रदेश भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख शशिकांत पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 पोसिटीव्ह सेंटर मधील रुग्णांना दूध वाटप करून अनोख्या पद्धतीने महाभकास आघाडीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक महेशजी तवले, संपत नलवडे, उपस्थित होते.