sachin gaurkar's Album: Wall Photos

Photo 3 of 3 in Wall Photos

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

छत्रपती शिवाजी महाराज यांना
शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!

जन्मलेल्या तहान्या लेकरापासून मातारपणाला टेकलेल्या प्रत्येक माणसाला हे राज्य म्हणजे हे आपलं स्वराज्य आहे इथे ना कोणी लहान, ना कोणी मोठा, ना कोणी गरीब ना श्रीमंत, ना कोणी राजा ना कोणी प्रजा... असं मानून सर्वासाठी एकत्र न्याय केला. त्याच आपल्या प्राणप्रिय राजाची आपण लेकरं... आणि हे आपलं स्वराज्य....

दिल्लीचे मोगल...
विजापूरचा अदिलशहा...
भागानगरचा कुतूबशहा...
जंजिर्याचा सिद्दी...
लंडनचे इंग्रज...
पॅरिसचे फ्रेंच...
लिस्बनचे पोर्तूगिज...
अॅमस्टरडॅमचे डच...
सारेच रायगडी नतमस्तक झाले....

६ जून, घरोघरी #शिवराज्याभिषेक दिन....