Dnyanesh Morde's Album: Wall Photos

Photo 2 of 6 in Wall Photos

2020 मधील अजून एक धक्का....
सुशांत सिंग रजपूत...एक उत्तम कलाकार...Celebrities म्हटलं की डोळ्यांसमोर दिसते ती झगमगती दुनिया...ऐशोआराम...सतत हसणारा चेहरा..ज्याला दुःख स्पर्श करूच शकत नाही......पण त्यामागे दडलेल्या असंख्य विचारांचा तो कधीही न दिसणारा चेहरा आज खरं खोटं सांगून गेला....
अजूनही वेळ आहे ..बोला..मन मोकळं करा...विचारांमध्ये गुदमरून मरण्यापेक्षा व्यक्त होऊन लढा.....बाहेरून हसताना दिसणारी व्यक्ती आतून किती सूखी आहे याचा विचार करा...आणि एखाद्याला दुखावण्या आधी त्याच्या जागी राहून बघा....

कारण Life is always about "कल हो ना हो"..