Bhagwan Shastri 's Album: Wall Photos

Photo 3 of 3 in Wall Photos

*मोदी सरकार Action on चीन issue... Update*

१) २,५०,००० भारतीय सैनिक चीन सीमेवर तैनात
२) सैनिकांना free hand,
कोणताही टोकाचा निर्णय घ्या यासाठी दिल्ली ची वाट पाहु नका
३) वायुसेना १००% स्टॅंडबाय वर
४) ब्रहोस मिसाईल mi 30 राकेट लाॅन्चर तयार
५) गलवान तिबेट व लेह वर पुर्वी प्रमाणे बांधकाम व इतर काम सुरू
६) सर्व सरकारी टेंडर रद्द ज्यात चीनी कंपनीने टेंडर भरले होते
७) मोदी सरकार ने सर्व खाजगी क्षेत्रातील कंपन्या ना सक्त ताकीद देऊन चीनी उपकरणे व सेवा बदलून टाकण्यास सांगितले आहे
८) सागरी नौका ..सबमरिन ..व एअरकॅरिअर जहाज हिंदमहासागरात रवाना
९) अमेरिका नौसेना पानबुडी सह चीनी समुद्रात आल्या
१०) आंतरराष्ट्रीय स्तरावर सामरिक व राजनैतिक स्तरावर भारतीय पराराष्टमंत्रालय माहिती व मदत मिळवत आहे

फक्त २४ तासात
मोदी सरकार ने आपला इरादा आणि देशाच्या सार्वभौम रक्षणासाठी सज्जता दाखवली आहे
हा नवा भारत आहे
हे जग पाहत आहे

आपण भारतीय एकत्र राहुन सैनिक व सरकार यांच्या पाठीशी उभे राहुया