Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 2,424 of 2,433 in Wall Photos

Life scketch of Late Shri Gopal Ramachandra Prabhu Desai
वै.श्री.गोपाळ रामचंद्र प्रभू देसाई यांच्या अर्थात्‌ माझ्या वडिलांच्या आठवणी)

बालपणीच पित्रछत्र हरपले ,कर्तबगारीचे बीज , दुधातुपातले बालपण, कन्या राशि व दुर्दैवाचे दशावतार, ज्योतिशी घन:श्याम जोशी यांचे भाकित व उद्गार , आत्यंतिक आर्थिक दुरवस्थेमुळे गावातून मडगांवला स्थलांतर करण्याचा योग)
( 1)आजीकडून लाभलेले संस्कार ( औषधी वनस्पतींचे ज्ञान,शिस्त, माणूस पारखणे,अयाचक वृत्ती )
(2) पुराणिक- प्रवचन श्रवणातून लाभलेला बहुश्रुतपणा ( अनेक श्लोक, सुवचने,मुखोद्गत)
(3) प्रखर स्वाभिमानी वृत्ती ( सिनारी व तांब्या, नात्यातील उर्मट मुलाच्या मुस्कटात लगावून नोकरी सोडली,देवलाली येथे अपमानास्पद बोल ऐकून न जेवता घर सोडले, उर्मट कामगारांना हडताल धरून परत पाठवले )
(4) प्रखर उद्योगी वृत्ती ( 57 व्या वर्षी जंगल तोडून, दगड फोडून कुळागर वसवले)
(5) नाट्यकला नैपुण्य (नाटक दख्खनचा दिवा:रामशास्त्री ( जिवंत रामशास्त्री पाहिला : इंदापुरे, नाटक स्वर्गावर स्वारी:हिरण्यकश्यपू, नाटक: उमाजी नाईक: काळोजी व स्वामीजींचे उद्गार ( तुमची काळोजीची भूमिका पुन्हा एकदा पहायला आवडेल ),नाटक : उद्यांचा संसार: गिंडिकाकू, नाटक ,: संगीत एकच प्याला : बाबासाहेब: नेमक्या संवादाच्या वेळी अश्रुधारा)
समाजसेवेचे व्रत (अथ श्री दामोदर विद्यालय कथा, देवालयांचे संसार व मामांचा उपदेश, मठाचे कार्य )
(7) करारीपणा व दरारा ,शिक्षकवर्ग वचकून असे.वचक व आदरयुक्त भीती.
औदार्य (स्वार्थ नातेवाईकांच्या मुंजी, लग्ने स्वखर्चाने लावली)
(9) स्वामिभक्ती व स्वामीमहाराजांची विशेष मर्जी
(10) अनेक कलांची जोपासना ( शेती- बागायती शिंपीकाम, कंपाउंडरकी,नाट्यकला, हातमाग चालवणे,पाककला)( शिलाईतील नैपुण्य )
(11) प्रशासकीय कौशल्य व नेतृत्व गुण
(12) लामलेले सत्कार ( स्वामीजींच्या हस्ते, सारस्वत समाजाकडून वसंतराव धेपो यांच्या हस्ते)
(13) थोरामोठ्यांच्या ओळखी (वसंतराव धेंपे, चौगुले, चौगुले काॅलेजचे प्रिन्सिपाॅल द..भ. वाघ, व्ही. एम् .साळगावकर, बांदोडकर, B.T.College चे प्रिन्सिपाॅल, द्वारकानाथ तीर्थ स्वामीजी, विद्याधिराज तीर्थ स्वामीजी) शाळा व समाज हितासाठी कारणी लावल्या.
(14) प्रा रमेश सप्रे सरांचे उद्गार ! ( आम्ही गीता चरतो, तुम्ही ती आचरता,जगतां)
(15) शिक्षकांचे शिक्षक ! ( आत्मारामपंत जिवाजीपंताना म्हणाले,देहुडाचरणी वाजविसी वेणू )
( 16) कितीही अडचणी आल्या तरी एकदा हाती घेतले काम पूर्ण केल्या थांग नाही हा शिरस्ता.( श्री आर्यावर्त देवालय, नूतनीकरण )
(17)तीव्र स्मणशक्ती : एकदा मुख्याध्यापक बुखारी यांनी वाचून दाखवलेले इंग्रजी परिपत्रक मुख्याध्यापक पण वडील नाही ) फोवकार प्रकरण:एकवार पाहून हातमाग बनवला, इतिहास सांगितला, चित्र पाहून ड्रैस शिवला), शाळेचा साद्यंत इतिहास ध्वनिफीतीवर सांगितला.
( गायन वादन ऐकण्याची आवड )
(18) वैयक्तिक सार्वजनिक व्यवहारांत शुचिता, सचोटी व प्रामाणिक पणावर भर.
(19) नेतृत्व कौशल्य
फटी मास्तरांचा ( फ.य.प्रभू गावकर ) लेख. ( लोलयेत ज्ञानगंगा आणणारे भगीरथ !)
(20)राम मनोहर लोहियांशी संवाद.
(21) वातावरण देव प्रसाद प्रकरण.
(22) न सुटलेल्या सेवाजमिनीचे कोडे बालपणीच सोडवले
(23) धारदार टकावाचन.
(24) परशुराम देवालय नूतनीकरण प्रकरण
(25) अरेरावी करणा-या अध्यक्षांना हटवले.
(26) कामुशचुकार सेवाजनाना सेवामुक्त केले.
(27) प्रदक्षिणापथ .