Amol patil's Album: Wall Photos

Photo 28 of 28 in Wall Photos

देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, अर्थात क्रांती दिन..! क्रांतिदिनानिमित्त स्मरण करूया त्या शाहिद क्रांतीकारकांना...!