Shubham Patil's Album: Wall Photos

Photo 5 of 8 in Wall Photos

मुक्ताईनगर येथे भाजपा जेष्ठ नेते ,कृषी मंत्री आ भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या अस्थिकलशांचे दर्शन घेऊन आदरांजली वाहताना माजी महसुल मंत्री लोकनेते आ.एकनाथरावजी खडसे , महानंद मुंबई अध्यक्षा मंदाताई खडसे खासदार रक्षाताई खडसे, आ संजयजी सावकारे भाजपा जिल्हा सरचिटणीस , जे डी सी सी बँक अध्यक्षा ॲड रोहिणीताई खडसे-खेवलकर, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्रजी फडके, जि प उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, विधानसभाक्षेत्र प्रमुख रमेशभाऊ ढोले, जि प माजी अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथभाऊ कांडेलकर, बोदवड ता अध्यक्ष भागवतभाऊ टिकारे, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, मुक्ताईनगर प.सं.सभापती शुभांगीताई भोलाणे, बोदवड प स सभापती गणेशभाऊ पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ धायडे, जिल्हा चिटणीस राजुभाऊ माळी, मनोज तळेले अनिलभाऊ वराडे, जळगाव दूध संघ संचालक मधुभाऊ राणे, जगदीश बढे अनिलभाऊ पाटील, रामदास पाटील ,जि प सदस्य जयपाल बोदडे , निलेशभाऊ पाटील वैशालीताई तायडे , वनीताताई गवळे , वर्षाताई पाटील भानूदासभाऊ गुरचळ प स सदस्य विकास पाटील ,विनोद पाटील ,राजूभाऊ सवळे ,किशोर गायकवाड आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते