Kamaljeet Jaswal's Album: Wall Photos

Photo 1,007 of 1,789 in Wall Photos

*यापूर्वी कधी असला बायोडाटा वाचला आहे का?*

*(1891-1956)*

*B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,*
*D.Litt., Barrister-at-La w.*
*B.A.(Bombay University)*
*Bachelor of Arts,*
*MA.(Columbia university) Master*
*Of Arts,*
*M.Sc.( London School of*
*Economics) Master*
*Of Science,*
*Ph.D. (Columbia University)*
*Doctor of*
*philosophy ,*
*D.Sc.( London School of*
*Economics) Doctor*
*of Science*
*L.L.D.(Columbia University)*
*Doctor of*
*Laws ,*
*D.Litt.( Osmania* *University)*
*Doctor of*
*Literature,*
*Barrister-at-La (Gray's Inn,*
*London) law*
*qualification for a lawyer in*
*royal court of*
*England.*
*Elementary Education, 1902*
*Satara,*
*Maharashtra*
*Matriculation, 1907,*
*Elphinstone High*
*School, Bombay Persian etc.,*
*Inter 1909,Elphinston e*
*College,Bombay*
*Persian and English*
*B.A, 1912 Jan, Elphinstone*
*College, Bombay,*
*University of Bombay,*
*Economics & Political*
*Science*
*M.A 2-6-1915 Faculty of* *Political*
*Science*,
*Columbia University, New York,*
*Main-*
*Economics*
*Ancillaries-Soc iology,* *History*
*Philosophy,*
*Anthropology, Politics*
*Ph.D 1917 Faculty of* *Political*
*Science,*
*Columbia University, New* *York,*
'*The*
*National Divident of India - A*
*Historical and*
*Analytical Study'*
*M.Sc 1921 June London* *School*
*of*
*Economics, London 'Provincial*
*Decentralizatio n of Imperial*
*Finance in*
*British India'*
*Barrister-at- Law 30-9-1920*
*Gray's Inn,*
*London Law*
*D.Sc 1923 Nov London* *School*,
*of*
*Economics, London 'The*
*Problem of the*
*Rupee - Its origin and it's,*
*solution' was*
*accepted for the degree of D.Sc.*
*(Economics).*
*L.L.D (Honoris Causa) 5-6-1952*
*Columbia*
*University, New York For HIS*
*achievements,*
*Leadership and authoring the*
*constitution of*
*India*
*D.Litt (Honoris Causa)*
*12-1-1953 Osmania*
*University, Hyderabad For HIS*
*achievements,*
*Leadership and writing the*
*constitution of*
*India!*
*Name*

*✅ Dr. B. R. Ambedkar✅*

*इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञांना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली.*
*शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते. इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले,* *डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!*
*यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे. त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !*
*हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले. जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.*

*डाँ. भिमराव आंबेडकर*
*यांना ञिवार वंदना*