Hrishikesh Kadam's Album: Wall Photos

Photo 57 of 72 in Wall Photos

_आमच्या प्राणप्रिय हिंदूस्थानाचे कपट कारस्थान करून विभाजन करणाऱ्या तसेच हिंदू धर्मियांवरील मुस्लीम अत्याचाराचे समर्थन करणाऱ्यांच्या जयंत्या साज-या करण्यात येतात आणि ज्या देव माणसाने आमच्या शुरजवानांचे आणि आमच्या प्रिय बळीराजाचे जयजवान जय किसान म्हणून पंतप्रधान या नात्याने कायम समर्थन केले अशा ईमानदार नेत्याची स्व. श्री लालबहादुर शास्त्रीजींची आज २ अॉक्टोबर २०१९ रोजी जयंती आहे. आपण सर्वजण या तेजस्वी महापुरूषाला विनम्र अभिवादन करूया. आणि इथेच न थांबता आपल्या घरातील छोट्या जवानांना सुद्धा या गुणी व्यक्तीमत्वाचा आवर्जून परिचय करून द्यावा. ही नम्र विनंती धन्यवाद