sagarbhau varma's Album: Wall Photos

Photo 2 of 4 in Wall Photos

सध्या एका जागतिक महामारीशी आपण लढत असताना पर्यावरण आणि वसुंधरेच्या संवर्धनासाठी वैश्विक प्रयत्नांचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने सर्वांनी सजग दृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा व वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करुया.

#EarthDay2020